लाँकडाऊन मुळे शाळेंना सुट्टी देण्यात आली आता शाळा कधी सुरू होणार या करिता आपल्या मित्रांना पत्र लिहा
Answers
Answered by
0
Answer:
अ.ब.क.
पत्ता = शास्त्री रोड , पुणे =२३.
दिनांक = २४ मार्च २०२०.
प्रिय मैत्रीण अ.ब.क ,
प्रिय अ.ब.क.( तुमच्या मैत्रीण / मित्राचे नाव ) कशी आहेस तू ? मला अशी आशा आहे की तू या कोविड १९ च्या महामारी मध्ये स्वतःची व संपूर्ण परिवाराची काळजी घेत असशील.
मला तुझी खुप आठवण येते असे झाले आहे की कधी आपण पहिल्यासारखे भेटू .हे पत्र लिहायचे कारण की लॉकडाऊन मुले शाळांना सुट्टी देण्यात आणि आणि आता शाळा कधी सुरू होणार याची आतुरता सर्वांनाच लागली आहे. पण माझी अशी आशा आहे की सर्व सगळे सुरुळीत सुरू होऊन आपली शाळा लवकरच सुरू होईल , व परत एकदा आपण सगळे भेटू .
तू स्वतःची काळजी घे आणि आठवणीने मला परत पत्राचे उत्तर लिही .
तुझी प्रिय मैत्रीण ,
अ.ब.क.
Similar questions
Chemistry,
16 days ago
Science,
16 days ago
Social Sciences,
1 month ago
Science,
8 months ago
English,
8 months ago