India Languages, asked by shravu2006, 1 month ago

लॉकडाऊन मधल्या विद्यार्थ्यांचे आत्मवृत्त​

Answers

Answered by gyaneshwarsingh882
2

Answer:

Explanation:

बुद्धिबळ शिक्षिका अनुराधा बेनीवाल या इंग्लंड आणि भारतातल्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.  

लंडनमधल्या उच्चभ्रू घरातल्या मुलांना शिकवण्यापासून ते भारतातल्या दुर्गम भागातील सरकारी शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा त्यांचा अनुभव कोरोनानंतर पूर्णपणे बदलला आहे.  

भारतात डिजिटल शिक्षणासाठी डिजिटल साधनं उपलब्ध असणं अतिमहत्त्वाचं ठरलं आहे. भारतासाठी हे एक आव्हान आहे.

सध्या अस्तित्वात असलेली शैक्षणिक धोरणं बदलण्याची गरज असल्याचं, असं फोनवरील मुलाखतीदरम्यान बेनीवाल यांनी बीबीसीला सांगितलं.

"मी लंडनमध्ये जास्तीत जास्त 10 विद्यार्थ्यांचा 'झूम'वर क्लास घेते. इथं बहुतेक विद्यार्थ्यांना स्वत:ची खोली असते,  

तसंच त्यांच्याकडे लॅपटॉप किंवा टॅबलेट्स असतात. यांतील बहुतेक मुलं ही तंत्रस्नेही असतात."

आता दिल्लीत अनेक शाळा आणि विद्यापीठांनी ऑनलाईन शिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मात्र शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांचा याबाबतचा अनुभव वेगवेगळा आहे.

Similar questions