लोकमान्य टिळक मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख Lokmanya Tilak in...
Answers
Answered by
1
Answer:
Marathi nahi aati Hai yrr
Answered by
3
लोकमान्य टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी चिखली नावाचा गवात झाला. ते भारतातील स्वतंत्र चळवळीचे पुढारी असून एक चांगले शिक्षकही होते. ते खूप लोकप्रिय होते अर्थात ते लोकांचे नेते होते म्हणूनच ' लोकमान्य' ही पदवी त्यांना बहाल करण्यात आली होती. त्यांनी केसरी आणि मराठा ह्या २ वृत्तपत्रांना सुरवात केली होती.
त्यांच्या एक वक्तव्य ' स्वराज्या हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळावणारच' ह्याने स्वतंत्र चालवलेला उधाण झाले. लोकमान्य टिळक भारताचे एक महान सुपुत्र होते.
Similar questions