India Languages, asked by Menaksheraz3217, 1 year ago

लोकसंख्या वाढ एक समस्या मराठी माहिती निबंध, माहिती, भाषण

Answers

Answered by AadilAhluwalia
10

लोकसंख्या म्हणजे लोकांची गर्दी वाढत चालली आहे. वाढती लोकसंख्या एक मोठी समस्या होत चालली आहे. जागतिक लोकसंख्या किमान ७.७ अब्ज आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे वसुंधरेवर खुप ताण पडत आहे. नैसर्गिक संपत्ती जेवढी आहे, तिचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे नसर्गिक संपत्तीवर सुद्धा ताण पडत आहे.

लोकसंख्या जेवढी वाढते, तेवढे इंधनाचे वापर जास्त होते. जर आपण सगळं वापरलं तर पुढील पिढीसाठी काय उरणार? ज्या सुविधा आपण उपभोगतो, त्या पुढील पिढीला उपभोगता येणार नाही. जगात लोकांची गर्दी वाढली त्या मुके जागतिक तापमानवाढ झाली आहे.

लोकसंख्या वाढल्यामुळे माणसाला खूप समस्यांना सामोरे जावे लागते.

Similar questions