India Languages, asked by abhisheku9420, 1 year ago

मोबाइल शाप कि वरदान मराठी निबंध, भाषण, लेख Mobile Shaap ki...

Answers

Answered by AadilAhluwalia
8

येथे उपस्थित असलेल्या सर्वांना नमस्कार. मी आज मोबाईल, शाप कि वरदान या विषयावर बोलणार आहे. आजचा युगात मोबाईल म्हणजेच भ्रमणध्वनी काळाची गरज झाली आहे. मोबाईल हा माणसाचा अविभ्याज्य भाग झाला आहे.

मोबाइलमुळे आयुष्य सोपं झालं आहे. सकाळी उठण्यासाठी गजर लावण्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईल आपल्या कमी येतं. आपण कोणाशी कधीही बोलू शकतो आणि संदेश पाठवू शकतो. मोबाईल मुळे जग जवळ आलं आहे.

तसेच आजकाल लोक मोबाईलचा वापर गरजेपेक्षा जास्त करत आहेत. आपापसातील संवाद कमी होत चालला आहे.

मोबाईल चे जेवढे फायदे आहेत, तेवढेच तोटे ही आहेत. तर हे सांगणं खूप कठीण आहे की मोबाईल शाप आहे व वरदान. आपल्या वापरण्यावर ते अवलंबून आहे. माझासाठी तर तो वरदानच आहे.

धन्यवाद.

Similar questions