लोकसंख्या वितरण आसामान असते.
भौगोलिक कारण
Answers
Answered by
1
Answer:
जगातील देशांची लोकसंख्या घनता] 'लोकसंख्या घनता'हे एखाद्या शहरातील, वसाहतीतील, राज्यातील अथवा देशातील [लोकसंख्या|लोकसंख्येचे] वितरण मोजण्यासाठी वापरले जाणारे एक प्रमाण आहे.लोकसंख्या घनता म्हणजे जमिनीच्या एका चौरस किमी क्षेत्रफळावर राहणार्या लोकांची सरासरी संख्या.. सर्वसाधारणपणे अधिक लोकसंख्या घनतेच्या ठिकाणी दाटीवाटीची वस्ती तर कमी लोकसंख्या घनतेच्या ठिकाणी विरळ वस्ती असते.
Explanation:
hope it is helping
Similar questions