Geography, asked by sanjayatram090, 2 months ago

लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक-​

Answers

Answered by sanketjain2731
10

लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक-

रस्त्यांची कमतरता,उद्योगधंद्यांची उणीव, उष्णकटिबंधीय आद्र वने, निम शुष्क हवामान, जमिनीचा उंच-सखलपणा, डोंगराळ प्रदेश ,रोगट हवामान, अवर्षणग्रस्त प्रदेश, वाळवंटी प्रदेश, अपुरा सूर्यप्रकाश,नापीक जमिनीचे प्रदेश इत्यादी .

Similar questions