लोकसभेची सदस्यसंख्या संविधानानुसार जास्तीत जास्त किती असते
Answers
Answered by
10
Answer:
Explanation:
बहुतेक ५७२
Answered by
7
Answer:
संविधानानुसार,लोकसभेत सदस्यांची संख्या जास्तीत जास्त ५५२ इतकी असते.या सदस्यांची निवड लोकांद्वारे दर पाच वर्षांनी होणार्या निवडणुकांनी केली जाते.
या सदस्यांपैकी ५३० सदस्य २९ राज्यांमधून निवडले जातात,२० सदस्य ७ केंद्रशासित प्रदेशांमधून निवडले जातात आणि दोन सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती तर्फे अँग्लो इंडियन समाजातून केली जाते.लोकसभेचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो,त्यानंतर पुन्हा निवडणुका होतात.
Explanation:
Similar questions