Environmental Sciences, asked by shubhangip290, 2 months ago

लोकसत्पया मनोरा
एखादया देशाचे लोकसंख्या शास्त्र
कसे स्पष्ट करते
?​

Answers

Answered by riyansh5
3

Answer:

\huge\underbrace{\mathtt\red{à}\mathtt\red{ñ}\mathtt\purple{s}\mathtt\blue{w}\mathtt\pink{ê}\mathtt\pink{r}}

लोकसंख्या'म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या होय.

लोकसंख्या मोजण्याला जनगणना किंवा खानेसुमारी म्हणतात. प्रत्येक [देश] आपल्या लोकसंख्येची ठरावीक कालखंडानंतर गणना करतो. हा कालखंड बहुतेक १० वर्षे एवढा असतो व दरवर्षी वाढीव संख्येचा [अंदाज अपना अपना|अंदाज] प्रकाशित केला जातो.

Similar questions