लोकशाहीला पुरक ठेवणारे कोणते उपक्रम शासनाने हाती घेतले आहेत?Quik answer will be brainlist answer
Don't "SPAM"..
Give answer in "Marathi"
Answers
Answered by
28
उत्तर :-
लोकशाहीला पूरक ठरणारे शासनाचे उपक्रम :-
1. सर्व शिक्षा अभियान
2. स्वच्छ भारत अभियान
3. ग्राम समृद्धी योजना
4. स्व-मदत गटांची स्थापना
5. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना.
6. स्थानिक शासन संस्थांमध्ये स्त्रियांना दिलेले 50 टक्के आरक्षण.
Similar questions