लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते.(सकारण स्पष्ट करा)
Answers
Answered by
7
this is the correct ans
plz tag this as brainliest ans
Attachments:
pala3377:
hello
Answered by
3
लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते.(सकारण स्पष्ट करा)
उत्तर:-
१) लोकशाहीतच लोकांचे स्वातंत्र्य आणि हक्क अबाधित राहते.
२) लोकशाही हि व्यवस्था केवळ शासकीय पातळीवर असून चालत नाही तर ती प्रत्येक लोकांपर्यंत पोहचली पाहिजे.
३) लोकशाहीला असणारे धोके वेळीच ओळखून त्यांचे निराकरण केले पाहिजे.
४) भ्रष्टाचार, हिंसा, गुन्हेगारीकरण यांसारख्या समस्यांना वेळीच नष्ट कराव्या लागतात.
५) त्यासाठी लोकांना व शासनाला लोकशाही टिकवण्यासाठी सतत दक्ष राहावे लागते.
Similar questions