जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे _______
(अ) धार्मिक संघर्ष
(ब) नक्षलवादी कारवाया
(क) लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे.
(ड) गुंडगिरीला महत्त
Answers
लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे
जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे _______
(अ) धार्मिक संघर्ष
(ब) नक्षलवादी कारवाया
(क) लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे.
(ड) गुंडगिरीला महत्त
उत्तर :- जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे.
जागतिक पातळीवर लोकशाहीसमोरील आव्हाने म्हणजे जागतिक पातळीवर लोकशाहीचा अवलंब करणे. लष्करी राजवटींचा वाढत धोका. तसेच लोकांचे हक्क, स्वातंत्र्य आणि जनकल्याण यांना प्राधान्यदेणाऱ्या लोकशाहीचा पुरस्कार व प्रसार करणे. लोकशाहीच्या पाळेमुळे खोलवर रुजवणे होय. त्यासाठी स्वतंत्र,समता,बंधुता,न्याय,मानवता हि मूल्ये समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे. सर्व नागरिकांचे सक्षमीकरण करणे. सामाजिक संस्थांना स्वायत्तता देऊन सर्व समाजघटकांचे सामिलीकरण करणे, तसेच निष्पक्षपाती निवडणूक,स्वतंत्र नायालये यांची तरतूद करून जनकल्याणाला प्राधान्य देणारी लोकशाही निर्माण करणे.