लेखकाच्या मते मामुने शेवटर्यंत कोणते काम करत राहावे
Answers
Answered by
5
Answer:
आपल्या मनाला आणि मेंदूला सकारात्मकतेची सवय लावण्यासाठी हे करा
By Navi Arthkranti
February 07, 2020
आपले आरोग्य हे जितके शारीरिक घटकांवर अवलंबून असते, तितकेच किंवा त्यापेक्षाही जास्त ते आपल्या मानसिक स्थितीवरही अवलंबून असते. सतत चिंता, ताणतणाव, स्पर्धा, हेवेदावे, मत्सर, भीती, असुरक्षितता अशा नकारात्मक भावनांचा पगडा आपल्या मानसिकतेवर असेल, तर आपल्या आरोग्यावरही विपरित परिणाम होतात. त्याउलट सकारात्मक मानसिकता आरोग्यावर चांगला परिणाम करते. ही सकारात्मकता प्रयत्नपूर्वक जोपासता येते. त्यासाठी फक्त आपल्या मनाला काही सवयी लावणे गरजेचे आहे. आपला स्वभाव कसाही असला, तरी तो प्रयत्नांनी बदलता येतो आणि सकारात्मकतेचे लाभ मिळवता येतात…
दररोजच्या आयुष्यात आपल्याला अनेक निराशेचे, मानहानीचे प्रसंग, ताण वाढवणार्या घटना, दु:खद आठवणी, अपेक्षाभंग अशा अनेक नकारात्मक बाबींचा सामना करावा लागतो. आपल्या मनाची शक्ती कमी करणार्या या गोष्टींचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनाची गरज असते. कारण, नकारात्मतेचा थेट परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही होत असतो. हे परिणाम टाळून आपल्या मनाला आणि मेंदूला सकारात्मकतेची सवय लावण्यासाठी हे उपाय करून पहा.
कृतज्ञ राहा
आपल्या टेबलवर एक डायरी आणि पेन ठेवा. रोज रात्री झोपण्यापूर्वी त्यात दिवसभरात घडलेल्या अशा किमान तीन गोष्टी लिहा, ज्याबद्दल तुम्हाला कोणाचे तरी आभार मानावेसे वाटतील. कुटुंबीय, नातेवाईक, कर्मचारी, सहकारी किंवा एखादी अनोळखी व्यक्ती यांच्यापैकी कुणीही या कृतज्ञतेचे वाटेकरी होऊ शकतील. या सवयीमुळे आपल्याला आयुष्यातील चांगल्या आणि सकारात्मक गोष्टींकडे जाणीवपूर्वक पाहण्याची सवय लागेल आणि नकारात्मक गोष्टींचा प्रभाव कमी होईल. आपला पेला अर्धा का होईना, पण भरलेला आहे, याबाबत कृतज्ञता ठेवली, तर अर्ध्या रिकाम्या पेल्याबद्दल वाटणारे वैषम्य कमी होते. या सकारात्मकतेने रोजच्या कामांसाठी उत्साह आणि आत्मविश्वास वाढ
Similar questions
Math,
3 months ago
Social Sciences,
3 months ago
English,
3 months ago
Science,
7 months ago
Math,
11 months ago