लेखकाच्या मते सखू आजीचे व्यक्तिमत्त्व विशेष
plz give me answer fast its urgent @_@
Answers
Answer:
( 1 ) सखू आजीच्या व्यक्तिमत्त्वविशेषांपैकी तुम्हांला भावलेल्या कोणत्याही दोन विशेषांचे सकारण स्पष्टीकरण करा .
उत्तर : सातबा घोरपड्यांच्या मुलग्याने गैरवर्तन केले असे गावबैठकीत ठरले व दंड दिला गेला , तेव्हा सखू आजीने सगळ्या पंचांना खडसावले व मुलाची शिक्षा रद्द केली . या प्रसंगात सखू आजीच्या बाणेदार स्वभावाचे दर्शन आपल्याला घडते . सारे गाव विरुद्ध असताना एकटीने खरा न्याय देणे व गावसभेला खाली मान घालायला लावणे या धाडसाचे मला अनोखे दर्शन आजीच्या व्यक्तिमत्त्वात दिसले . प्रौढ साक्षर वर्गाला गावचा शिक्षित मुलगा मास्तर म्हणून देणे व स्वतः पंधरा दिवसांत शिकून सर्व बायकांना शिकवणे हे सखू आजीचे कर्तृत्व अफाट आहे . शिक्षणाविषयीची तळमळ व दूरदृष्टी आजीला होती . शिक्षणाचे अनमोल महत्त्व ती जाणत होती . म्हणून या प्रसंगातून मला आजीच्या प्रगतिशील व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते .
*Hope it helps...*
*Please mark me the Brainliest...*