*लेखकाच्या मते दुपार म्हणजे-*
1️⃣ सर्व सृष्टीला कार्यरत करणारी.
2️⃣ आपल्या कर्तृत्वाच्या तेजाने तळपवून टाकणारी.
3️⃣ मानवाची हितकर्ती - रक्षणकर्ती.
4️⃣ सर्व पर्याय योग्य
Answers
Answer:
4️⃣ सर्व पर्याय योग्य
Explanation:
hope it helps you
वरील दिलेले सर्व पर्याय योग्य
दुपार या ललित लेखामध्ये लेखकाने दुपार विषयी अनेक वेगवेगळे मत स्पष्ट केलेले आहेत. दुपार चे महत्व स्पष्ट करताना लेखक अनेक संदर्भ देत असतात. दुपारचे महत्त्व प्रत्येकाच्या आयुष्यात असे वेगवेगळे असते या संदर्भात लेखन या ललित लेखातून लिहितात.
दुपारचे वेगळे रूप असतात. भरदुपारी रखरखत्या उन्हात शेतकरी काबाडकष्ट करत असतो त्यावेळेस ही दुपार त्या शेतकऱ्याकडे आदराने व सन्मानाने पहात असते.
भर दुपारी ज्यावेळेस सूर्याची किरणे छोट्याशा पिलांवर पडतात त्यावेळेस त्या झाडावरील पक्षी आपल्या पंखांच्या खाली आपल्या पिलांना घेतात त्यावेळी दुपार त्याच्याकडे अतिशय प्रेमाने किंवा मायेने बघत असते.
कार्यालयात काम करणारे चपरासी किंवा कारकून ज्यावेळेस भर दुपारी थोडा आराम करतात किंवा आपला डबा खातात त्यावेळेस ती दुपारी त्यांच्याकडे एका आशेने बघत असते.
दिवसभर रानामध्ये इकडून तिकडे फिरणारे पक्षी किंवा प्राणी ज्या वेळेस थकता त्यावेळेस झाडाच्या खाली बसून ते आराम करतात त्यावेळेस ती दुपार त्यांच्याकडे मायेने बघत असते. व सतत कार्यरत राहिले पाहिजे असे सांगणारी देखील दुपार असते.
प्रत्येकाला कर्तव्याची जाणीव करून देणारी तसेच प्रेमाने मायेने त्यांना विसावा घे असे सांगणारी देखील दुपारच असते. भरदिवसा शाळे च्या मधल्या सुट्टीत सुटणारी मुलांना डबा खा हे सांगणारी देखील दुपारच असते.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा-
वरील दिलेले सर्व पर्याय योग्य
https://brainly.in/question/27240716
#SPJ3