India Languages, asked by yadavsnehasneha9666, 7 months ago

लेखकाला आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी कशी मिळाली?

Answers

Answered by sadhanapatkarbhosle
8

Answer:

लेखकाला आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी कशी मिळाली?

Answered by moneshpanchyal
11

Answer:

शमसुद्दी हा वर्तमानपत्र वितरक होता. त्याला रोज चालत्या रेल्वेगाडीतून फेकलेले वर्तमानपत्रांचे गठ्ठे गोळा करण्यासाठी कुणीतरी मदतनीस हवा होता. त्याने लेखकाला मदतनीस म्हणून आपल्या सोबत घेतले. म्हणून लेखकाच्या आयुष्यातील कष्टाच्या कमाईला शमसुद्दीचा ही हातभार लागला आहे. अशी लेखकाला आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी मिळाली.

Similar questions