लेखन विभागासाठी आवश्यक असणाऱ्या कचराकुंडीची महापालिकेकडे मागणी करणारे पत्र लिहा.
Answers
Answer:
i don't know what is the answer
दिनांक २४ जानेवारी २०२२
प्रति,
माननीय आरोग्यधिकारी,
नाशिक महापालिका, शरनपुर रोड,
नाशिक - ४२२००३
विषय- लेखनविभागासाठी कचराकुंडीची मागणी करणे बाबत
माननीय महोदय, आमचा लेखन विभाग शरणपूर विभागात आहे. मा लेखन विभागात जवळ जवळ दोन हजारांहून अधिक लोकं काम करतात
लेखन विभागाच्या प्रवेश द्वारा जवळच खूप कचरा पडलेला असतो. रस्त्यावरून जाणारे फेरीवाले, साठ्यपदार्थ विकणारे सामान्य नागरिक, इचरा टाकत असतात त्यामुळे संपूर्ण लेखन विभागाला दुर्गंधी या तोंड द्यावे लागत असते.
येथून साफ सफाई कर्मचारी महीना महीना फिरकतनाही त्यामुळे लेखन विभागात काम करणाऱ्या माणसांचे लक्ष लागत नाही व क्याच वेळेस त्या दुर्गंधी मुळे येथील लोकांना आरोग्य धोक्यात आहे.
तिव्हा आपण कृपया भात लक्ष द्यावे आणि येथे कचराकुंडी देण्यात येईल, भाकडे लक्ष दयावे. तसदीबद्दल क्षमस्व.
आपल्या कृपाभिलाषी,
अबक
लेखन विभाग कर्मचारी,
शरणपूर,
नाशिक - - ४२२००७५