लाटांची गती कशावर अवलंबून असते
Answers
Answered by
9
उत्तर : लाटांची गती वार्याच्या वेगावर अबलंबून असते. (२) भरती-ओहोटीचे दोन मुख्य प्रकार कोणते ? उत्तर : उधाणाची भरती-ओहोटी आणि भांगाची भरती-ओहोटी हे भरती-ओहोटीचे दोन मुख्य प्रकार आहेत.
Answered by
9
Answer:
लाटांची गती वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असते
धन्यवाद!
Similar questions