लाटेच्या उंच भागाला काय म्हणतात
Answers
Answered by
12
Explanation:
तरंगशीर्ष किवा शीर्ष
Answered by
0
Answer:
तरंगशीर्ष किंवा शीर्ष
Explanation:
लाटा
समुद्राच्या पाण्यात किंवा पृष्ठभागावर वाऱ्यामुळे उंच असे तरंग निर्माण होतात त्यालाच लाटा असे म्हणतात.
समुद्राच्या पाण्यामध्ये वार्यामुळे एक अस्थिरता प्राप्त होते व पाण्याच्या हालचालीमुळे पाण्याचा काही भाग वरती उसळतो त्यालाच लाट म्हणता येते.
वाऱ्याच्या प्रभावामुळे काही लाटा उंच असतात तर काही लाटा या छोट्या असतात. त्यांच्या आकारमान बदलण्यासाठी वारा कारणीभूत ठरतो. ज्यावेळेस वारा जोरदार असतो त्यावेळेस समुद्राचे पाणी अतिशय जोरदार पणे वर उचलते व त्यामुळे त्यावरील किंवा उंच भागास तरंगशीर्ष किंवा शीर्ष असे म्हणतात.
तर जी लाट खोलात असते म्हणजे ती गर्तेत असते म्हणून त्या लाटे च्या भागाला तरंगपात असे म्हणतात.
Similar questions