India Languages, asked by dakshlal352008, 9 days ago

लीद कशाला म्हणतात?

गाईचे शेण
घोड्याचे शेण
प्राण्यांची विष्ठा

Answers

Answered by sunandatalgaonkar28
12

घोड्याचे शेण याला लीद म्हणतात..

I hope this helps you.

Have a nice day ahead.. :)

Answered by rajraaz85
0

Answer:

घोड्याचे शेण हा योग्य पर्याय आहे.

Explanation:

शेण-

प्राणी गवत किंवा चारा खाल्ल्यानंतर ते पोटात जाते. चारा खाल्ल्यानंतर पोटात त्याचे पचन होते व त्याच्यातील आवश्यक घटक हे शरीरासाठी वापरले जातात.

पचन झाल्यानंतर जे अनावश्यक घटक उरतात त्यापासून शेणाची निर्मिती होते. व प्राणी ते तयार झालेले शेण आपल्या शरीरा बाहेर टाकतात.

घोडा हा प्राणी देखील अन्न खाल्ल्यानंतर ते शरीरात जाऊन त्याचे पचन होऊन काही अनावश्यक घटक शरीराबाहेर टाकतात त्याला लीद असे म्हणतात.

Similar questions