India Languages, asked by Villain1149, 11 months ago

lapachhapi nibandh write in marathi 9 point

Answers

Answered by AnushkaNibandhe
2

१.लप अन् डाव हा एक प्रसिध्द लहान मुलांचा खेळ आहे .

२.हा खेळ फार जुन्या काळापासून खेळला जातो.

३.हा खेळ दोन किंवा जास्त जणात खेळता येतो.

४.या खेळात एक खेलाडू अंक मोजेस्तोपर्यंत इतर खेळाडू लपतात.

५.त्या नंतर अंक मोजणारा खेळाडू इतर खेळाडूंना शोधतो.

६.सर्व खेळाडूंना शोधून झाल्या नंतर पहिला शोधला गेलेला खेळाडू डाव घेतो.

७.या खेळासाठी चपळता,धावण्याची क्षमता व इतर गुण लागतात.

८.हा खेळ सुमारे ५०० वर्षांपूर्वी इंग्लंड मध्ये खेळला जायचा.

९.या खेळाचे इंग्रजी नाव हाईड अँड सिक आहे.

Explanation:

hope it helps...

I told you what I knew

Pls mark as BRAINLIEST ANSWER.

:)

Similar questions