Geography, asked by chidepravin70, 4 days ago

लएस मैदान हे भुरुप कोणत्या कर्यमुले
तैयार होते​

Answers

Answered by khyalidhyani
0

Answer:

वाळवंटी प्रदेशाच्या पलीकडे त्यांचे संचयन होऊन बारीक किंवा सूक्ष्म कणांचा थर तयार होऊन मदान तयार होते, त्याला 'लोएस मदान' असे म्हणतात. अतिसूक्ष्म कणांच्या संचयनापासून लोएस मैदान तयार होते.

Similar questions