Letter to friend for my sister wedding in Marathi
Answers
Answered by
1
कौस्तुभ पाटील,
रोज विल्ला, २०२,
मालाड(प)
मुंबई ४८
प्रिय मित्रा,
हॅलो, कसा आहेस राज ? माफ कर जरा कामात होतो म्हणून बोलायला सुद्धा वेळ मिळाला नाही आणि पत्र लिहिणे पण असंभव वाटत होते! पण तुझ्या साठी वेळ काढला मी.
पत्र लिहायचे कारण असे की माझ्या मोठ्या बहिणीचे म्हणजेच पायलचे पुडच्या महिन्यात लग्न ठरले आहे. सगळ्या गोष्टी खूप अचानक झाल्या म्हणून तुला साखरपुद्याला बोलवता आले नाही म्हणूनच पाहिले लग्नाचे आमंत्रण मी तुला पाठवत आहे. पत्रा सोबत तुझ्या आई बाबांसाठी पत्रिका देखील पाठवली आहे. नक्की आवर्जून यायचा. लग्न नागपूर ला आहे, ५ दिवस सलग कार्यक्रम असणार, म्हणून तुला ऑफिस मधून सुट्टी मिळावी म्हणून महिन्यापूर्वी तुला सांगत आहे.
काका काकिंना विचारले म्हणून सांग. लवकरच भेटू.
तुझा मित्र,
कौस्तुभ.
Similar questions