letter writing in Marathi
Attachments:
Answers
Answered by
9
प्रति,
मुख्याध्यापक,
ज्ञानगंगा विद्यालय
महोदय,
मी हे पत्र आपल्याला लिहू इच्छितो कारण आपली स्पर्धेची जाहिरात वाचनात आली. प्रवेश घेण्याची खूप इच्छा आहे. त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो की मला स्पर्धेसाठी वर्गखोली उपलब्ध करून द्यावी.
आपल्या उत्तराची वाट पाहतोय.
आपला विश्वासू,
अ.ब.क
Answered by
0
vinanti letter please show how to write
Similar questions