Hindi, asked by luckkynaresh1667, 1 year ago

Letter writing in Marathi for having books from library

Answers

Answered by AadilAhluwalia
96

प्रेक्षक

अ.ब.क.

१२-समता हॉस्टेल,

जवाहर रोड,

नाशिक-९९

दि-२ जून २०१९

प्रति,

ग्रंथपाल,

समता विद्यालय,

जवाहर रोड,

नाशिक-९९

विषय- पुस्तकालयामधून नवीन पुस्तके

घेण्यासाठी अर्ज

आदरणीय ग्रंथपाल यांना,

मी, अ. ब.क. , इयत्ता १०वी मध्ये शिकत आहे. मी ह्याच वर्षी समता विद्यालयामध्ये दाखल झालो आहे. नवीन असल्यामुळे मला अजून पुस्तके नाही मिळाली आहेत.

हे पत्र मी शाळेचा पुस्तकालयामधून पुस्तके घेण्यासाठी लिहीत आहे. मला खालील पुस्तके देण्याची कृपा करावी.

१. मराठी बालभारती

२. भूगोल इ.१०वी

३. इंग्रजी बालभारती

४. विज्ञान

त्रास दिल्याबद्दल माफी असावी. धन्यवाद.

तुमचा विद्यार्थी,

अ.ब.क.

Answered by kakumanusreya5
17

Explanation:

there u go here is the answer

Attachments:
Similar questions