India Languages, asked by Gokulroshin1589, 11 months ago

Letter writing leave of absence in school 4 days in Marathi

Answers

Answered by osmboyjay
26

To

The principal or class teacher

.............(school name )

......raigarh

c.g

date*****

subject:letter for taking leave

sir,

With due respect sir me the.......(name of student)student of ur class .sir plz give

..days leave as my condition se not perfect to attends class.

kindly grant me ....days leave

thankyou

urs truly

........name

...clas

Answered by halamadrid
96

Answer:

तुमल्हाला चार दिवसांसाठी सुट्टी मिळावी,त्यसाठी शाळेच्या मुख्यधापकांना लिहिलेले विनंती पत्र:

प्रति,

माननीय मुख्याध्यापक,

विद्याघर विद्यालय,

मुंबई-४०००६८.

विषय: चार दिवसांची सुट्टी मिळण्याकरिता विनंती पत्र.

आदरणीय गुरुवर्य,

सादर नमस्कार.

मी आपल्या शाळेत इयत्ता सातवी- अ वर्गातील विद्यार्थी आहे.माझा लहान भाऊ आजारी आहे आणि माझे आई वडील एक आठवड्यासाठी हरिद्वारला गेले आहेत.मला घराची देखभाल करावी लागते.त्याचबरोबर माझ्या भावाची सुद्धा काळजी घ्यावी लागते.

त्यामुळे,कृपया मला चार दिवसांसाठी सुट्टी देण्यात यावी,ही नम्र विनंती.माझ्या अनुपस्थितित जो अभ्यास राहणार,तो मी नंतर पूर्ण करीन,असे आश्वासन देतो.

तसदीबद्दल क्षमस्व.

आपला आज्ञाधारक,

आदित्य पाटील

(इयत्ता सातवी- अ)

दिनांक - १९ ऑक्टोबर,२०१९.

Explanation:

Similar questions