शाळेच्या शिपाई मामा ची मुलाखत
Anonymous:
hiiii
Answers
Answered by
27
■■ शाळेच्या शिपाई मामाचे मनोगत■■
●नमस्कार मामा! तुमचे पूर्ण नाव काय आहे?
●तुम्ही या शाळेत किती वर्षांपासून शिपाई म्हणून काम करत आहात?
●तुमचे शिक्षण किती झाले आहे?
●तुम्हाला तुमच्या जीवनात काय व्हायचे होते?
●तुमच्या कुटुंबीयांचे तुमच्या या कामाबद्दल काय म्हणणे आहे?
●तुमच्या कामातील आतापर्यंतचा एखादा अविस्मरणीय प्रसंग आम्हाला सांगू शकाल?
●या शाळेचे काही जुने विद्यार्थी तुम्हाला भेटायला येतात का?
●या शाळेच्या विद्यार्थ्यांना यशस्वी पाहून तुम्हाला कसे वाटते?
●खोडकर आणि रागीट विद्यार्थ्यांना तुम्ही कसे हाताळता?
●तरूण पिढीला तुम्ही कोणता संदेश द्याल?
Similar questions