लहानपणीचा एखादा प्रसंग लिहा
Answers
Answered by
1
Answer:
प्रसंग असा आहे की मी सकाळी लवकर उठलो आणि तो दिवस माझ्या result चा होता मे खूप घाबरत होतो जेव्हा मला कळले की मी माझ्या वर्गात प्रथम आलोय तर मला इतका आनंद झाला आणि मला माझे बाबा प्रथम आल्यावर सायकल घेणार होते आता मला सायकल देखेल मिळेल म्हणून मी खूप खूप खुश होतो।।।। धन्यवाद ।।।।।।
Explanation:
PLS MARK ME AS BRAINLIST
Similar questions