Ling Badla in marathi
१) चिमणी-
२)शिक्षक -
३)ककी -
Answers
Answered by
57
hope it helps
1) चिमणा
2) शिक्षिका
3) काका
Answered by
1
लिंग बदला
१) चिमणी-चिमणा
२)शिक्षक - शिक्षिका
३)काकी - काका
चिमणी हे शब्द स्त्रीलिंग आहे.
चिमणी या शब्दाचे पुल्लिंग - चिमणा
शिक्षक हे शब्द पुल्लिंग आहे.
शिक्षक या शब्दाचे स्त्रीलिंग आहे शिक्षिका
काकी हा शब्द स्त्रीलिंग आहे .
काकी या शब्दाचे पुल्लिंग आहे काका
लिंग
- लिंग तीन प्रकराचे असतात - स्त्रीलिंग ,पुल्लिंग व नपुसकलिंग।
- जेव्हा दिलेल्या शब्दाच्या आगोदर " ती" हे सर्वनाम वापरावे लागत असेल तर तो शब्द स्त्रीलिंग असतो .
उदाहरण - ती मुलगी, ती वहीं, ती पुस्तक
- जेव्हा दिलेल्या शब्दाच्या आगोदर " तो" हे सर्वनाम वापरावे लागत असेल तर तो शब्द पुल्लिंग असतो .
उदाहरण तो फल, तो मुलगा,
- जेव्हा दिलेल्या शब्दाच्या आगोदर " ते" हे सर्वनाम वापरावे लागत असेल तर तो शब्द नपुसकलिंग असतो .
उदाहरण ते झाड़ .
Similar questions