English, asked by janetvarghese7519, 11 months ago

Lion and Mouse in Marathi |सिंहआणिउंदीरKids Story

Answers

Answered by halamadrid
5

Answer:

लहानसुद्धा महान

एक दिवशी एका जंगलात,एक सिंह झोपला होता.एक उंदीर त्या सिंहाच्या अंगावर खेळू लागला. उंदरामुळे सिंहाची झोपमोड झाली व तो झोपेतून उठला. रागाच्या भरात त्याने उंदराला पकडले व त्याला मारण्याचे प्रयत्न केले.

मग उन्दिराने सिंहाकडे आपल्याला सोडून देण्याची विनंती केली आणि असे आश्वासन दिले की गरज असल्यास तो त्याची मदत करेल.इतका छोटा उंदीर आपली काय मदत करेल,हा विचार करून सिंह हसला आणि त्याला सोडून दिले.

एक दिवशी सिंह एका शिकारीच्या जाळ्यात पकडला गेला. तो ओरडू लागला आणि पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला,पण त्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले. उन्दिराने सिंहाची गर्जना ऐकली आणि तो तेथे आला. त्याने आपल्या दातांनी जाळ तोडायला सुरूवात केली. अशा प्रकारे सिंहाची सुटका झाली व त्याने उंदराचे आभार मानले.

कथेचे तात्पर्य: कधीही कोणाला कमी लेखु नये आणि नेहमी इतरांची मदत करावी.

Explanation:

Similar questions