English, asked by elviinsingh300, 11 months ago

Myself Essay in Marathi : My Introduction Nibandh, Short Essay on Myself

Answers

Answered by Anonymous
6

Answer:

hey !! sorry but don't know the Marathi language !!

Answered by halamadrid
9

Answer:

माझे नाव कविता आहे.मी कॉलेजमध्ये बायोटेक्नोलॉजी हा विषय शिकते.

मी रोज सकाळी लवकर उठते.सकाळी माझे मन प्रसन्न असते. सकाळी आंघोळ केल्यावर मी अर्धा तास योगा करते,तेव्हा मला ताजेतवाने आणि उत्साही वाटते.त्यानंतर मी कॉलेजला जाते.

कॉलेजमध्ये मैत्रिणींना भेटल्यावर मला खूप बरे वाटते.आम्ही खूप धमाल करतो,तसेच तितकाच अभ्यासदेखील करतो.मैत्रिणींबरोबर वेळ घालवण्यात मला खूप मजा येते. कधी कधी कॉलेज सुटल्यावर आम्ही बाहेर फिरायला जातो.

दुपारी कॉलेज सुटल्यावर मी घरी येते आणि मग जेवण करते.थोडा वेळ आराम केल्यावर मी टीव्ही बघते.मग मी अभ्यास करते.

मला सिनेमा पाहायला आणि गाणी ऐकायला फार आवडते.कधी कधी संध्याकाळी आईबरोबर मी बाजारात जाते.बाजारातून आई माझ्यासाठी खाऊ घेते.रात्री आम्ही घरातले सगळेजण एकत्र जेवायला बसतो,तेव्हा पूर्ण दिवसात झालेल्या गमती एकमेकांना सांगतो.गप्पा मारताना मला फार आनंद होतो.माझे आई बाबा माझे फार लाड करतात.

Explanation:

Similar questions