India Languages, asked by amanc, 1 year ago

list of numbers from 1 to 100 in marathi

Answers

Answered by Anonymous
18
हाय मी संलग्नक संलग्न केले आहे!मदत होईल अशी आशा

Plz mark as brainliest answer!
Attachments:
Answered by AadilAhluwalia
6

1 to 100 numbers in marathi are as follows-

१- एक

२- दोन

३- तीन

४- चार

५- पाच

६- सहा

७- सात

८- आठ

९- नऊ

१०- दहा

११- अकरा

१२- बारा

१३- तेरा

१४- चौदा

१५- पंधरा

१६- सोळा

१७- सतरा

१८- अठरा

१९- एकोणीस

२०- वीस

२१- एकवीस

२२- बावीस

२३- तेवीस

२४- चोवीस

२५- पंचवीस

२६- सव्वीस

२७- सत्तावीस

२८- अठ्ठावीस

२९- एकोणतीस

३०- तीस

३१- एकतीस

३२- बत्तीस

३३- तेहेतीस

३४- चौतीस

३५- पस्तीस

३६- छत्तीस

३७- सदतीस

३८-अडतीस

३९- एकोणचाळीस

४०- चाळीस

४१- एक्केचाळीस

४२- बेचाळीस

४३- त्रेचाळीस

४४- चव्वेचाळीस

४५- पंचेचाळीस

४६- सेहेचाळीस

४७- सत्तेचाळीस

४८- अठ्ठेचाळीस

४९- एकोणपन्नास

५०- पन्नास

५१- एक्कावन्न

५२- बावन्न

५३- त्रेपन्न

५४- चोपन्न

५५- पंचावन्न

५६- छप्पन्न

५७- सत्तावन्न

५८- अठ्ठावन्न

५९- एकोणसाठ

६०- साठ

६१- एकसष्ठ

६२- बासष्ठ

६३- त्रेसष्ठ

६४- चौसष्ठ

६५- पासष्ठ

६६- सहासष्ठ

६७- सदुसष्ठ

६८- अडुसष्ठ

६९- एकोणसत्तर

७०- सत्तर

७१- एक्काहत्तर

७२- बाहत्तर

७३- त्र्याहत्तर

७४- चौर्‍याहत्तर

७५- पंच्याहत्तर

७६- शहात्तर

७७- सत्याहत्तर

७८- अठ्ठ्याहत्तर

७९- एकोण ऐंशी

८०- ऐंशी

८१- एक्क्याऐंशी

८२- ब्याऐंशी

८३- त्र्याऐंशी

८४- चौऱ्याऐंशी

८५- पंच्याऐंशी

८६- शहाऐंशी

८७- सत्त्याऐंशी

८८- अठ्ठ्याऐंशी

८९- एकोणनव्वद

९०- नव्वद

९१- एक्क्याण्णव

९२- ब्याण्णव

९३- त्र्याण्णव

९४- चौऱ्याण्णव

९५- पंच्याण्णव

९६- शहाण्णव

९७- सत्त्याण्णव

९८- अठ्ठ्याण्णव

९९- नव्व्याण्णव

१००- शंभर

Similar questions