India Languages, asked by palak246, 1 year ago

lokmanya tilak information in marathi

Answers

Answered by Anonymous
12
लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ साली, महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. त्यांचे जन्मनाव केशव गंगाधर टिळक असे होते परंतु त्यांना त्यांच्या ‘बाळ’ य टोपण नावाने ओळखले जाई. टिळक लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते आणि गणित हा त्यांचा आवडता विषय होता. त्यांच्या कुशाग्र बुद्धी मुळे त्यांचे शिक्षक त्यांना ‘सूर्याचे पिल्लू’ म्हणत. लहानपण पासूनच टिळकांना अन्यायाविरुद्ध चीड होती. त्यांचा कणखर बाणा आणि बंडखोर वृत्ती लहानपणा पासूनच दिसत होती.

palak246: thx
palak246: hm
palak246: konse class mein ho
Similar questions