India Languages, asked by shrisha07, 1 month ago

मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे वाईट परिणाम लिहा मराठी मधी​

Answers

Answered by vidhikoli2
0

डोळ्यांना त्रास होतो, डोक्यावर ताण पडतो, नजर कमी होते इत्यादी.

Explanation:

माझी अशी अपेक्षा की हे उत्तर बरोबर असेल.

Answered by updhayayjaydevi
0

Answer:

please mark me brainliest u will also get 3 points

Explanation:

मोबाईलचा अतिवापर तुमच्या डोकेदुखी, थकवा, अस्वस्थता, शारीरिक कमजोरी आणि झोपेतील अनियमिततेचे कारण बनतो जे आरोग्यासाठी हानिकारक आहे.संशोधनाच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर केल्याने आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

Similar questions