मोबाइल से शोध कोणी लावला tyachi माहिती
Answers
Answered by
1
Explanation:
बिनतारी मोबाईल फोनचा शोध नेमका कुणी लावला याबद्दल वाद आहेत. सन १९०८ मध्ये प्राध्यापक अल्बर्ट जॅनके आणि ऑकलँड ट्रान्सकॉन्टिनेंटल एरियल टेलिफोन अँड पॉवर कंपनी यांनी पहिला बिनतारी टेलिफोन बनवल्याचा दावा केला होता. मात्र त्यांनी आपला शोध काही पुढं आणला नाही किंवा त्याचं उत्पादनही केलं नाही हे मात्र नक्की! मात्र, मोबाईल फोनची खरी पायाभरणी स्टॉकहॉममध्ये राहणाऱ्या लार्स मॅग्नस एरिक्सन यानं सन १९१० मध्ये आपल्या बायकोच्या काळजीपोटी केली, अशी एक दंतकथा प्रसिद्ध आहे.
Similar questions