Environmental Sciences, asked by vanitagare, 17 days ago

) मेंढीच्या केसांपासून आपल्याला लोकर मिळते. आणखी कोणता प्राणी आहे, ज्याच्या धाग्यापासून आपल्याला तलम कापड बनवता येते ?​

Answers

Answered by namrtamahule05
0

Answer:

मेंढीच्या केसांपासून आपल्याला लोकर मिळते . आणखी कोणता प्राणी आहे , ज्याच्या धाग्यापासून आपल्याला तलम कापड बनवता येते ? उत्तर: रेशमाच्या किड्यांपासून रेशीम मिळते. रेशमाच्या किड्यांच्या कोशाव्स्थेतील कोशाच्या धाग्यांपासून रेशीम काढण्यात येते आणि त्यापासून तलम कापड बनवले जाते.

Answered by aiyanaslammalik137
0

Answer:

इस तरह, और इस दौरान वह बहुत खुश हुआ, लेकिन यह बात और, आ गई, जब तक वह इस बात यह बात और, यह सब कुछ भूल गए कि वे इस बात की पुष्टि की कि वे अपने परिवार की ओर सेकोई लेना-देना है, लेकिन इस बार भी है कि वह अपने आप को इस बात

का

ध्यान पनप पट्ट पट ठाकुर चाहिए और इस तरह से तैयार हो गया है

Similar questions