मी एक मसाल्याचे पदार्थ आहे. मि शैवाल व बुरशी यांच्या सहसंबंधातुन तयार होनार एक वनस्पती ओळख खा पाहु
Answers
Answer:
मसाले : खाद्यपदार्थ तिखट, सुवासिक व स्वादिष्ट बनविण्यासाठी जे विविध वनस्पतींचे भाग वापरण्यात येतात, त्यांना ‘मसाले’ असे म्हणतात. मसाले वापरण्यामागे पदार्थ खाण्याची इच्छा वाढविणे व तो जास्त काळ टिकविणे (उदा., लोणचे) हेही उद्देश असू शकतात. काही मसाल्यांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने त्यांचा उपयोग आसवे, अर्क, सायरप इ. तयार करण्यासाठी करण्यात येतो. सामान्यतः वनस्पतींची मुळे मूलक्षोडे (जमिनीत आडवी वाढणारी , जाडसर खोडे, उदा., आले, हळद वगैरे) साली पाने फळे बिया फुले इ. भाग वाळवून मसाले म्हणून वापरतात. हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढिलिंबाची पाने इ. पदार्थ तसेच वाळवून चूर्णरूप करून वा द्रव अर्करूपात वापरतात. काही मसाल्याच्या पदार्थांचे संश्लेषित (कृत्रिम) अर्कही आता तयार करण्यात आलेले आहेत. मसाल्याचे पदार्थ एकएकटे वा मिश्रणाच्या रूपात वापरले जातात. या पदार्थांत पोषणमूल्य जवळजवळ नसल्यामुळे त्यांचा ‘अन्न’ या संज्ञेत समावेश होऊ शकत नाही.
Explanation:
#KeepLearning...
.
.
.
Warm regards:Kanika
Explanation:
आंसर सांगा मला माहित नाही का पाउच