Math, asked by tambolii151, 3 months ago

माग स्वाध्यायावर आधारित कृला
> पुढील ओढीतील रस ओल्टचा
जी जयजयकार क्रातीचा राजा जयजयकार
i) "असावा सुंदर चॉकलेटचा बंगला,
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफिचंदार."​

Answers

Answered by borate71
2

Answer:

i) वीररस

i) वीररस ii) अद्भुत रस

गर्जा जयजयकार, क्रांतीचा, गर्जा जयजयकार.

☞ हे वीररसाचे उदाहरण आहे.

"असावा सुंदर चॉकलेटचा बंगला,

चॉकलेटच्या बंगल्याला टॉफिचं दार."

☞ हे अद्भुत रसाचे उदाहरण आहे.

Attachments:
Similar questions