वडिलांची अनुमति किंवा परवानगी मिळण्यासाठी पत्र लिहा
Answers
Answered by
8
Answer:
आदरणीय बाबा
बाबा आमच्या शाळेने सहल ठेवली आहे मला त्या सहलीत सहभागी व्हायचं आहे जर तुमची अनुमती असेल तरच कृपया करून मला सहलीला जाण्याची अनुमती द्यावी माझे सर्व मित्रा मैत्रिणी येणार आहे
Similar questions