English, asked by shindedatta4142, 9 months ago

मागोवा समानार्थी शब्द मराठी​

Answers

Answered by ansarahmadansari68
0

Answer:

बातमी

Explanation:

ररषषरषरषलषलषलषषलषलषलषलषलषदषदषषदषलषदषध

Answered by franktheruler
0

मागोवा समानार्थी शब्द - शोधणे .

एखाद्या शब्दा साठी त्याचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द असे म्हणतात .

समानार्थी शब्द इतर उदाहरण

  • काज - कार्य
  • अपाय - इज़ा
  • अविरत -सतत, अखंड
  • अभिमान - गर्व
  • कठिण - अवघड
  • अन्न - खाद्य
  • अना - आणि
  • अचंबा - आश्चर्य, नवल
  • असंख्य - अगणित
  • कुटुंब - परिवार
  • अपमान - मानभंग

#SPJ3

Similar questions