India Languages, asked by sarthak7777, 1 year ago

मी गायक झालो तर निबंध ​

Answers

Answered by AadilAhluwalia
14

मला लहानपणापासून गायनाची खूप आवड आहे. गायक बनायची इच्छा तर आहे पण जर मी खरंच गायक झालो तर...

मी गायक झालो तर गाणी गाईन. मी लोकांचं मनोरंजन करीन. ते म्हणतात ना कि एका कलाकारासाठी टाळ्यांचा कडकडाट म्हणजे सर्वात मोठी प्रशंसा. मी माझा प्रत्येक कार्यक्रमात तो कडकडाट मिळवण्याचा प्रयत्न करीन.

मी गायक झालो, तरी रोज रियाज करायला विसरणार नाही. सरावानेच तर माणूस परिपूर्ण बनतो. मी गायक झालो तर सिनेमात सुद्धा गाणी गाईन. सिनेमात शास्त्रीय संगीताचा तडक आणीन.

ह्या कल्पनेला खरं करण्यासाठी कि खरंच खूप मेहनत घेईन.

Answered by samarthkids21
2

Above is answer of your question.

Attachments:
Similar questions