मागणीच्या लवचीकतेचे निर्धारक स्पष्ट करा
Answers
Answered by
2
मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकातील बदलांचा मागणीतील बदलावर होणारा परिणाम दर्शविते . " वस्तूच्या किंमतीत होणाऱ्या शेकडा बदलामुळे वस्तूच्या मागणीत होणाऱ्या शेकडा बदलाचे प्रमाण म्हणजेच मागणीची लवचिकता होय
Similar questions