मैं हूं चंचल पंखों वाली हरी लाल पीली काली बूझो तो जाने
Answers
Answer:-
Koyal
Explanation : -
बाजार—पु. (व.) जिरें, लसूण, मीठ, मिरची इ॰ पदार्थ तेलांत तळून त्याचा पाट्यावर वाटलेला ओला मसाला; बघार, बघारणी पहा. 'जरा बजारा चुरा न परि तुज उरावयाचा ।' -अमृत ५३. [हिं. बघार]
बाजार—पु. १ मंडई; दाट; पण्यवीथिका; दुकानें मांडून क्रयविक्रय जेथे चालतो तो; पेठ; गंज (बाजार, हाट व गंज यांच्या अर्थांत थोडा भेद आहे. बाजार म्हणजे रोज किंवा आठवडयानें किंवा नियमित वारीं भरणारा. हाट म्हणजे फक्त नियमित वेळींच भरणारा बाजार व गंज म्हणजे बाजारपेठ. २ खरेदीविक्री, क्रय- विक्रयाकरितां जमलेला समुदाय. ३ (ल.) प्रसिद्धि; बोभाटा; बभ्रा; गवगवा. ४ (ल.) गोंधळ; पसारा; अव्यवस्था; अव्यवस्थित कुटुंब किंवा घर. ५ (ल. कु.) मासळी. [फा. बाझार] म्ह॰ बाजारांत तुरी भट भटणीला मारी. (वाप्र.) ॰करणें-पाहिजे असलेली वस्तु बाजा- रांत जाऊन विकत आणणें, घेणें. ॰मांडणें-अनेक पदार्थ इतस्ततः अव्यवस्थितपणें पसरणें. ॰भरविणें-अनेक माणसें-ज्यांचा कांहीं उपयोग नाहीं परंतु घोंटाळा मात्र होतो अशीं-एके ठिकाणीं गोळा करणें. ॰भरणें-(ल.) कलकलाट करणें; गोंधळ माजविणें; पसारा पसरणें. गेला बाजार तरी-किमानपक्षीं; निदान; कमीतकमी; बाजार होऊन गेल्यावर विकला तरी. 'गेला बाजार तरी त्या पागोटयाचें पांच रुपयें मिळतील.' बाजारच्या भाकरी भाजणें-नसत्या उठाठेवी करणें; लुडबुड करणें; विनाकारण मध्येंच तोंड घालणें. (वेड्यांचा) बाजार पिकणें-बलबलपुरी होणें; सर्वच मूर्ख माणसें जमणें; टमटम राज्य होणें. बाजारांत पांच पायलीनें (विकणें मिळणें)-अत्यंत स्वस्त दरानें; माती- मोलीनें (नकारार्थीं योजना) उभ्या बाजारांत-भर बाजारांत; सर्वांसमक्ष (जाहीर करणें, सांगणें). सामाशब्द- ॰अफवा- अवाई-गप्प-बातमी-स्त्री. निराधार बातमी; कंडी; निराधार वार्ता; चिलमी गप्प. [फा. बाजार + अर्थ. अफवा, अवाई, गप्प] ॰करी-वि बाजारांत विकणारा किंवा विकत घेणारा (मनुष्य); दुकानदार किंवा गिर्हाईक. [बाजार + करणें] ॰खोर-वि. (नाग.) जगाला तमाशा दाखविणारा; खाजगी गोष्टी चवाठ्यावर आणणारा. [फा.] ॰चलन-चलनी-वि. बाजारांत चालू असलेलें, चालणारें (नाणें). ॰निरख-पु. १ बाजारभाव; बाजारांतील दर, -वि. अठ्ठ्ल; बिलंदर. 'बाजारनिरखा सोदा.' -क्रिवि. प्रसिद्धपणें; सर्व लोकांत; गाजावाजा करून; बेइज्ज्त करून. (नेहमीं वाईट अर्थानें उपयोग). (क्रि॰ करणें). 'त्याची बाजारनिरख फजिती झाली.' ॰पट्टा-पु. (गुळाची अडत) कसर; दरशेंकडा साधारणतः १२