माहितीच्या आधारे नावे लिहा: महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्या वरील बंदरे.
Answers
Answered by
6
महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्या वरील बंदरे.
महाराष्ट्राच्या अरबी सागरी किनाऱ्यालगत अनेक सुंदर आणि नैसर्गिक बंदरे आहेत. परंतु त्यापॆकी सिंधुदुर्गचे बंदर, विजयदुर्गचे बंदर, रत्नागिरीचे बंदर, मुंबईचे बंदर, मालवणचे बंदर हे प्रमुख आहेत. हे सगळे बंदर महाराष्ट्राच्या अरब सागराच्या पश्चिम सागर सीमेला भिडून लागले आहेत.
ह्या बंदरामुळे परदेशातून होणारे आयात आणि निर्यात सर्वसुलभ झाले आहे. शिवाय हे बंदर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा खूप महत्वाचे झाले आहेत.
Answered by
6
महाराष्टातील बंदरे:
- महाराष्ट्र राज्य आपल्या देशाच्या पश्चिम भागात वसलेले आहे. या राज्यात अरबी समुद्राजवळ अनेक नैसर्गिक आणि कृत्रिम बंदरे आहेत.
- महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण बंदरांमुळे समुद्री वाहतूक व आयात-निर्यात व्यवसायाचा विकास होण्यास बरीच मदत झाली.
- महाराष्ट्र किनारपट्टीवरील प्रसिद्ध बंदरे आहेत, जवाहरलाल नेहरू बंदर, जयगड बंदर, विजयदुर्ग बंदर, दिघी बंदर इ.
Hope it helped......
Similar questions
Computer Science,
6 months ago