माहितीच्या आधारे नावे लिहा: टपाल कार्यालयातून मिळणाऱ्या सेवा.
Answers
टपाल कार्यालयातून मिळणाऱ्या सेवा:
भारतीय टपाल कार्यालयाचे इतिहास मोठे आहे. आणि टपाल सेवेतून मिळणाऱ्या सेवेच्या प्रमाणात सुद्धा दिवसेंदिवस वाढ होत आहे. आपल्याला सध्या टपालामार्फत खालील प्रकारच्या सेवा प्राप्त होत आहेत.
१) पत्र व्यवहार
२) बँक व्यवहार
३) ऑनलाईन बँकिंग
४) बिमा
५) भारतीय तिकिटे आणि मुद्रांक
६) ईकॉमर्स
७) इलेक्ट्रिक बिल स्वीकारण्याची सोय
ह्या काही मूलभूत आणि विस्तारित सेवा आहेत जे आपल्याला टपाल कार्यालयातून सहज प्राप्त होते.
Normally, the Registered mail is the high ultimate mail service that is offered by the postal services for more number of countries.
It mainly allows the sender proof of mailing through the mailing receipt as well as upon request, electronic verification.
The message would be delivered or delivery attempt was made.
Based on the country, convenient services may also be available, such as: chain of custody.