Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

टीव्ही हे संदेशवहनाचे स्वस्त साधन आहे, हे स्पष्ट करा.

Answers

Answered by chirag1212563
46

टीव्ही हे संदेशवहनाचे स्वस्त साधन आहे, टीव्ही मुळे संपूर्ण विश्व एकाक्षणी नजरेसमोर उभे होऊन जाते. विश्वातील प्रत्येक कोपऱ्याची आणि क्षणाक्षणाची माहिती आपल्याला टीव्ही च्या माध्यमातून प्राप्त होत असते. आज राष्ट्रपतीला किंवा प्रधानमंत्र्याला देशाला काही संदेश द्यायचे आहे तर हे काम टीव्हीच्या मार्फत शक्य होत असते. एखाद्या भागी पर्जन्यवृष्टी होणार, कि रेल्वे अपघात, टीव्हीच्या मार्फत हे प्रत्येक संदेश आणि माहिती घराघरात पोचण्यासाठी मदत होते. म्हणून टीव्ही हे संदेशवहनाचे स्वस्त साधन आहे,

Answered by borikarsunita6
1

Explanation:

Hello friends my hope you are talent and intelligence you are very very talented and intelligent you a very very crazy boy and girl

Attachments:
Similar questions