वर्त मानपत्रांचा वापर संदेशवहनासाठी होतो . हे विधान स्पष्ट करा.
Answers
Answered by
31
वर्तमानपत्र हे लोकशाहीचे आवाज असते. वर्तमानपत्रांना राजकीय घडामोडीवर किंवा राजकीय पक्षावर सडेतोड टीका करण्याचे पूर्ण अधिकार असते. वर्तमानपत्र प्रशासनात होणाऱ्या उलाढालानाही वाचा फोडण्याचे काम करते. आंतरराष्ट्रीय नीतीवर टीका करण्याचे काम हि वर्तमानपत्रांना करावे लागते. अन्यायप्रकरनी न्यायपद्धतीवर सुद्धा वर्तमानपत्रातून प्रश्न चिन्ह निर्माण केले जाते. ह्या सर्व दृष्टीने समाजातील आर्थिक, राजकीय, सामाजिक संदेश आणि माहिती वर्तमानपत्रातून लोकांपर्यंत पोचते. म्हणून वर्तमानपत्र हे संदेश वाहकाची भूमिका पार पाडत असतात.
Similar questions
English,
6 months ago
English,
6 months ago
Social Sciences,
6 months ago
Physics,
1 year ago
Geography,
1 year ago