India Languages, asked by prachilad061, 3 months ago

मी हलकेच उठतो' या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा
१) कर्तरी प्रयोग २) कर्मणी प्रयोग
३) भावे प्रयोग​

Answers

Answered by wastarbhimrao678
3

Answer:

bhave prayogaiqiqjajaj

Answered by rajraaz85
1

Answer:

प्रयोग

वाक्यातील कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्यातील असणारा परस्पर संबंध म्हणजे प्रयोग होय.

प्रयोगाची तीन प्रकार - कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग व भावे प्रयोग.

मी हलकेच उठतो. हे कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे.

कर्तरी प्रयोग म्हणजे जेव्हा क्रियापदाचे रूप हे लिंग किंवा वचनानुसार बदलत असेल तर तो कर्तरी प्रयोग असतो.

वाक्यात क्रियापद वर्तमान काळी असेल तर तो कर्तरी प्रयोग असतो.

कर्तरी प्रयोगाची उदाहरणे खालील प्रमाणे-

  • विद्यार्थी अभ्यास करतो.
  • शिपाई चोरास पकडतो.
  • पोपट पेरू खातो.
  • शिक्षण मुलांना शिकवतात.
  • राजा प्रधानाला बोलावतो.

वरील वाक्यांमध्ये क्रियापद वर्तमानकाळी दिलेले असल्यामुळे ही कर्तरी प्रयोगाची उदाहरणे आहेत.

Similar questions