India Languages, asked by Danish200615, 3 months ago

म्हणजे काय ते लिहा।- विधानार्थी वाक्य म्हणजे काय? 2 प्रश्नार्थक वाक्य म्हणजे काय ? 3- होकारार्थी वाक्य म्हणजे काय ?​

Answers

Answered by parijaini
10

Answer:

\orange{\boxed{\purple{\mathbb{\overbrace{\underbrace{\fcolorbox{orange}{aqua}{\underline{\red{answer : -}}}}}}}}}

)विधानार्थी वाक्य:

ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात. अश्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व शेवटी पूर्णविराम असतो. कोणतेही माहिती सांगणारे वाक्य विधानार्थी असते.

उदा: १)मी इयत्ता दहावीत शिकतो

२)बाबा पंढरपूरला गेले

२)प्रश्नार्थक वाक्य:

ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य म्हणतात.

टीप:शेवटी प्रश्न चिन्ह असेल तरच वाक्य प्रशांर्थी समजावे.

उदा:१)उ केव्हा परत येणार आहेस?

२)तुमचे उपकार मी कसे विसरेन?

Similar questions