मोजमाप म्हणजे काय
don't spam..wrong answers will be reported
Answers
Answer:
Here is your answer
Explanation:
आता मोजमापे म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीच एखाद परिमाण (characteristic quantity) एका ठरवलेल्या बेस/रेफेरेंस पेक्षा किती मोठी किंवा किती छोटी आहे हि ठरवण्याची पद्दत. यातील बेस/रेफेरेंस म्हणजेच १ युनिट. जेंव्हा आपण म्हणतो कि १० किलोग्राम वजन तेंव्हा ती गोष्ट हि १ किलोग्राम ह्या ठरवून दिलेल्या वजनाच्या (prototype) च्या दहापट असते. आता खोलात न जाता मूळ विषयाला सुरुवात करतो.
आपल्या दैनंदिन आयुष्यात किंवा विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, व्यापार अश्या अनेक अगणित क्षेत्रात मोजमापे आणि युनिट याचं मोलाच महत्व आहे. मोजमाप किती काटेकोर हव हे कामाचं क्षेत्र, कामच स्वरूप, वापरण्यात येणार तंत्रज्ञान, व इतर अनेक गोष्टीवर अवलंबून आहे. आता मोजमाप करण्यात चुकी झाली किंवा युनिट हे इंपिरिअल पद्दतीतून SI पद्दतीत बदलण्यात चूक झाली तर ती किती महागात पडू शकते याची खाली काही विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्या